Raje Umaji Naik

||राजे उमाजी नाईक यांच्या चरनी मानाचा मूजरा ||


स्वातंत्र्यवीर उमाजी नईक यांचे नाव सर्व जनतेच्या परीचयाचे , या महाराष्ट्रभूमीला स्वतंत्र करन्यासाठी आपल्या प्रानांची आहुती दिली . जसे भगत सिंगाचे , राजगुरूचे, सुखदेवांचे नाव घेतले जाते त्याच आदराने उमाजिंचे नाव घेण्यास काहीही हरकत नाही ,उमाजी हे खरेच राजे होते.., स्वता:ला राजे म्हणवनारे कीती असतिल पन लोकांच्या डोल्यातिल अश्रु जो पुसतो तोच खरा राजा..., प्रत्यक्श शिवाजी महाराजांच्या कार्यापासून प्रेरना घेऊन अपूल्या मायभूमीच्या रक्षनासाठी लढनार्‍या या विराला कोटी कोटी प्रनाम ..





No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Kshatriya

Kshatriya
Kshatriya